बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार आहे. ही फेरपरीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://ift.tt/W1aSjX या वेबसाइटवर भरता येणार आहे. ही प्रक्रिया ४ जूनपासून सुरू होणार आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2xxtQGh
No comments:
Post a Comment