एका जागेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर असले तरी काँग्रेसच्या वाट्याला येणारी दुसरी जागा राज्यातल्या संभाव्य महाआघाडीसाठी शेकापचे जयंत पाटील यांना देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसकडे केली आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2tVGJF0
No comments:
Post a Comment