url shortner

Thursday, July 19, 2018

आजपासून पुढील स्टेशन…एल्फिन्स्टन रोड नव्हे प्रभादेवी

प्रभादेवी या पुरातन देवीच्या मंदिरावरून या परिसरास प्रभादेवी म्हटले जाते. त्यामुळे इंग्रजांच्या नावावरून दिलेली स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली जात होती.

from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2NY5QA5

No comments:

Post a Comment