'इंटीग्रेटेड', अर्थात खासगी क्लासेस ही शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. अशा क्लासेसना चाप लावण्यासाठी विधेयक तयार करण्यात आले असून ते लवकरच मंजूर होईल. मात्र, या क्लासेसना तूर्त आळा घालण्यासाठी शाळा-कॉलेजांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरू करण्यात येणार आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधिमंडळात स्पष्ट केले.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Li6biD
No comments:
Post a Comment