आयटीआयचे प्रवेश सोपे व्हावे, या उद्देशाने राज्य कौशल्य विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या आयटीआयने यंदा प्रवेशासाठी मोबाइल अॅप काढले आहे. देशातील असा हा पहिलाच प्रयोग असून त्याची दखल केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाने घेतली आहे
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2NfxiJl
No comments:
Post a Comment