मराठा आरक्षणासाठी सरकार बांधील असल्याची ग्वाही आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागवला असून तो येताच क्षणाचाही विलंब न लावता मंजूर करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2IEUEo0
No comments:
Post a Comment