थायलंडमधील गुहेत अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या फूटबॉल प्रशिक्षकांच्या सुटकेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले असतानाच या बचावकार्यात भारतातर्फेही महत्त्वाची मदत झाली असून, त्यामध्ये पुण्याचाही वाटा मोलाचा ठरला आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2ztnNn5
No comments:
Post a Comment