रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे. दुरुस्ती व अन्य तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मागील रविवारी रक्षाबंधनमुळे मेगाब्लॉक रद्द करण्यात आला होता.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2wwNteI
No comments:
Post a Comment