url shortner

Sunday, September 2, 2018

राज्यात मान्सून जेमतेम सरासरी

मान्सूनला सुरुवात झाल्यापासून दमदार कोसळणारा पाऊस यंदा राज्यातील पाणीकसर भरून काढणार असे चित्र निर्माण झाले असतानाच, ऑगस्टमधील तुरळक सरींमुळे सप्टेंबरच्या प्रारंभी मान्सूनने जेमतेम सरासरी गाठली आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात पावसाने तुरळक उपस्थिती लावली असली तरी बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीची नोंद झाली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2ovPe7j

No comments:

Post a Comment