url shortner

Friday, September 28, 2018

कालवा फुटीमुळे पूर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळित

मुठा उजवा कालव्याच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असल्याने आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. त्यामुळे लष्कर भागातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या कोंढवा, मुंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदननगर, नगररोड, विमाननगर भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2NMaCV1

No comments:

Post a Comment