सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या पोस्टल स्टँपचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्टँपचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात झालेल्या या प्रकाशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2x0YEf0
No comments:
Post a Comment