५ वर्षांत रेल्वे अपघातात 18,423 जणांचा मृत्यू तर 18,874 जण जखमी
मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकलमधुन होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून किंवा रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्युमुखी पडतात.
from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2PdTF5U
No comments:
Post a Comment