कलिना परिसरात बहुमजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल
मुंबईच्या कलिना परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. गुजराल असं या इमारतीचं नाव आहे. आग लागताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2OsBklM
No comments:
Post a Comment