उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार त्यासाठी शुभेच्छा आहेत मात्र शिवसेनेचा देव बाळासाहेब आहेत. महापालिकेत त्यांची सत्ता असताना बाळासाहेबांच्या स्मारकावर जास्त लक्ष द्यावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांवी लगावला आहे.from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2Cyxe4k
No comments:
Post a Comment