गोवर, रुबेलाच्या लसी देण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली असून, याबाबत पालकांच्या शंकांचे निरसन करताना शिक्षक जेरीस आले आहेत. त्यामुळेच आता शाळांनी पालकांकडून मान्यतेबाबत स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2qdLlVB
No comments:
Post a Comment