url shortner

Tuesday, October 30, 2018

ड्रेसचे माप घेताना नको तिथे स्पर्श, टेलरला अटक

ड्रेस शिवण्यासाठी माप घेताना महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्या प्रकरणी खार पोलिसांनी ४४ वर्षीय टेलर हाफीझ लाडली साब शेखला अटक केली आहे.

from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2qiC26M

No comments:

Post a Comment