अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी गेलेली एक बोट बुडाल्याची घटना घडली आहे. शिवस्मारक जागेची पाहणी करण्यासाठी ही बोट गेली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2q6EyN8
No comments:
Post a Comment