url shortner

Wednesday, October 3, 2018

राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर साऱ्यांचे लक्ष

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला मुंबई, ठाणे, पुणे सारख्या या शहरांमध्ये यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा विदर्भाकडे वळवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे १७ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान विदर्भ दौऱ्यावर जात असून ते केंद्र सरकारविरोधात रणशिंग फुंकणार आहेत.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2NdWlLH

No comments:

Post a Comment