त्याने' अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून मारली उडी, पण...
अंबरनाथमध्ये एका माथेफिरू इमारतीच्या युवकाने 6 व्य़ा मजल्यावरून उडी मारली. अंबरनाथच्या पनवेलकर गार्डनमधील संकुलातला हा धक्कादायक प्रकार आहे. क्लिफर्ड मॅबेन (३७) असं या तरुणाचं आहे.
from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2yC4d4o
No comments:
Post a Comment