url shortner

Thursday, October 11, 2018

दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा; उद्या डिस्चार्ज मिळणार

बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग, महान अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आज त्यांची प्रकृती खूपच सुधारल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे उद्या गुरुवारी दुपारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो, असं सूत्रांनी स्पष्ट केलं.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2IPQc7S

No comments:

Post a Comment