url shortner

Sunday, October 28, 2018

रुबेला लसीवरून वाद

देशातून पोलिओचे उच्चाटन झाल्यानंतर आता केंद्र सरकारने गोवर, रुबेलाच्या आजारांना पळवून लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी राज्यातील १५ वर्षांखालील बालकांना गोवर-रुबेला (एमआर) मोफत लस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2qevQwz

No comments:

Post a Comment