न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल असलेले बॉलिवुडचे सुपरस्टार दिलीप कुमार (९५) यांची प्रकृती आता सुधारत आहे. त्यामुळे त्यांना आज, गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2ITy8Kd
No comments:
Post a Comment