राज नाही आता जयदेव ठाकरेंनी दिली बाळासाहेबांना व्यंगचित्रातून मानवंदना
बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे हे त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांसाठी ओळखले जातात. बाळासाहेबांचा मुलगा असलेले जयदेव ठाकरे हेदेखील व्यंगचित्र रेखाटत असतात.
from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2GK77v3
No comments:
Post a Comment