url shortner

Saturday, January 12, 2019

पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, 'हे' आहेत आजचे दर

पेट्रोलच्या दरात सोमवारी 21 पैशांनी तर डिझेलमध्ये 8 पैशांची वाढ झाली होती. 17 डिसेंबरनंतर ही पहिलीच इंधन दरवाढ आहे. पण आज इंधन दर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2RFAYcg

No comments:

Post a Comment