माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वयाच्या 88 वर्षी त्यांचं दिल्लीत निधन झालं. अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी सतत लढा दिला.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2Rk9oxa
No comments:
Post a Comment