url shortner

Friday, March 22, 2019

आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींत पुणे जिल्हा अव्वल

आचारसंहितेचे उल्लंघन करण्याच्या तक्रारींमध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. आचारसंहिता भंगाबाबत ऑनलाइन तक्रारींसाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ‘सी-व्हिजिल’ मोबाइल अॅपवर राज्यभरातून ७१७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजेच १३३ तक्रारी पुणे जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, ७१७ पैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. तर, ३६ तक्रारींवर कारवाईचे काम सुरू आहे.

from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2Jvzsa4

No comments:

Post a Comment