url shortner

Tuesday, March 26, 2019

काश्मिरात पर्यटक शंभर टक्के सुरक्षित

जम्मू-काश्मीरला निसर्गाने अप्रतीम सौंदर्य दिले आहे. पण, दहशतवादामुळे ते झाकोळले गेले आहे. तरीही काश्मीरमधील पर्यटन पूर्णपणे सुरक्षित आहे. गेल्या दहा वर्षांत येथे पर्यटकांवर हल्ला झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे पर्यटकांनी निर्धास्त असावे, अशी ग्वाही मूळचे लद्दाखी असलेले जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे सचिव रिगझिन सॅम्पफाएल यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Ylreoa

No comments:

Post a Comment