लष्कर परिसरातील वंडर नाईन इमारतीजवळ नारळविक्रेत्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. प्रेमप्रकरणातून त्याचा खून केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2Fv4dHR
No comments:
Post a Comment