url shortner

Tuesday, March 26, 2019

सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचं बुजगावणं : प्रकाश आंबेडकर

अकबरुद्दीन ओवेसी, नामदेव ढसाळ आणि राजा ढालेंची भाषाही एकच आहे. मात्र, ढसाळ, ढाले हे बौद्ध असल्याने हिंदू व्याख्येत येतात आणि ओवेसी मुस्लिम असल्याने त्यांना वेगळं मापदंड लावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2HFXxsI

No comments:

Post a Comment