url shortner

Thursday, March 7, 2019

बाइकस्वारी... शक्तीची अन् एकीची

दिवसाच्या प्रत्येक प्रहरी, प्रत्येक नात्याप्रमाणे ती आपली भूमिका बदलते. कुटुंब, मुले यांना वात्सल्याने जपणारी ती नोकरी, व्यवसायातही कर्तव्यनिष्ठ बनते. अन्यायाला वाचा फोडतानाही ती थकत नाही, कारण कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी ती सक्षम असते.

from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2Cb5vGa

No comments:

Post a Comment