'छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे. संभाजी महाराजांची मालिका करत असल्याने मी स्वत:ला ते समजत नाही. मी केवळ त्यांचा मावळा आहे. त्यामुळे संभाजी महाराज यांच्या वेषातील कोणतेही फोटो जाहीर कार्यक्रमाच्या फ्लेक्स तसेच बॅनरवर लावू नका,' असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केले.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2C6UPYW
No comments:
Post a Comment