url shortner

Friday, March 22, 2019

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून तरुणीची बदनामी

सोशल मीडियावर फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. बदनामीकारक लिखाणाने तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2U1OeJt

No comments:

Post a Comment