मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा वाढू शकतो, कारण ऐन गर्दीच्या वेळी या पुलाचा भाग पडला आहे.from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2FbpKp2
No comments:
Post a Comment