url shortner

Sunday, May 26, 2019

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून झालेली अटक निषेधार्ह-सनातन

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांना केलेल्या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2wlE2ye

No comments:

Post a Comment