पीडित मुलगा 9 वर्षांचा आहे. आरोपी मुलाच्या घराशेजारी पत्नीसोबत राहातो. आरोपीने मुलाला आपल्या घरी नेले. आरोपीने आधी मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवला. नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर आरोपीने मुलाला मारहाणही केली.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2VJSxdb
No comments:
Post a Comment