url shortner

Friday, May 3, 2019

प्रज्ञासिंह यांना काळे फासण्याचा इशारा देणाऱ्या भीम आर्मीच्या प्रमुखाला घेतले ताब्यात

देशासाठी आपले प्राण गमावणारे पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा केली होती.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2J3aFbz

No comments:

Post a Comment