पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील बर्गर किंगच्या आउटलेटच्या केलेल्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा मानदे कायद्यान्वये स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने बर्गर किंगला नोटीस जारी केली आहे. नोटीस मिळताच स्वच्छतेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची ताकीद देण्यात आली आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2HJBaSl
No comments:
Post a Comment