url shortner

Tuesday, May 7, 2019

'आमचं टायमिंग चुकलं', संजय राऊतांनी का दिली अशी प्रतिक्रिया?

श्रीलंकेप्रमाणे भारतातही बुरखाबंदी करण्याची मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली होती. बुरखाबंदीच्या याच भूमिकेमुळे शिवसेनेतच अंतर्गत वादळ आल्याचं पाहायला मिळालं.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2vGUoks

No comments:

Post a Comment