url shortner

Friday, May 24, 2019

खर्चाला पैसे दिले नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या, डोंबिवलीतील घटना

खर्चाला पैसे दिले नाही म्हणून मुलाने जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली (पश्चिम) मध्ये घडली आहे. सुभाषचंद्र हारके (वय-70) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2w7Yd2u

No comments:

Post a Comment