url shortner

Saturday, May 11, 2019

BREAKING: मुंबईत 55 वर्षाच्या डॉक्टरने केला 21 वर्षाच्या मॉडेलवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मॉडेल एका मालिकेमध्ये काम करायची. त्यावेळी ती आणि आरोपी डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर डॉक्टरांकडून तरुणीवर बलात्कार करण्यात आला.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2J7r4MK

No comments:

Post a Comment