उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात युतीच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांची लढत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याशी होती. मुंबईमधली ही लढत दोन महिला उमेदवारांमधली असल्याने या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2Jhgpzh
No comments:
Post a Comment