url shortner

Monday, May 20, 2019

मुंबई कुणाची ? मनोज कोटक VS संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईत वेगळी लढत

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारल्यामुळे यावेळी ईशान्य मुंबईची लोकसभा निवडणूक सगळ्यात जास्त गाजली. भाजपतर्फे त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमधली ही एकमेव जागा. इथून संजय दिना पाटील हेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2JjFHge

No comments:

Post a Comment