मुंबई : प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणारे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्याबाबत केलेली शिफारस केंद्र सरकारने मंजूर केली. उच्च न्यायालयावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्याची प्रथा आहे. मात्र निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि निवृत्त न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यानंतर न्यायमूर्ती धर्माधिकारी […]
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/3a2Hu2U
No comments:
Post a Comment