url shortner

Friday, June 29, 2018

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना हजार रुपये दंड?

लोकल प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना यापुढे किमान २५० रुपयांवरून थेट चार पट अधिक म्हणजे एक हजार रुपयांच्या दंडाचा सामना करावा लागणार आहे. फुकट्या प्रवाशांच्या समस्येवर जादा दंडाच्या रक्कमेने कायमस्वरूपी चाप बसेल, असा रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2KhNnjS

No comments:

Post a Comment