url shortner

Tuesday, July 3, 2018

विनोद कांबळी यांच्या पत्नीविरोधात तक्रार

मालाड पश्चिमेतील इन ऑर्बिट मॉलमध्ये माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या पत्नीने गायक अंकित तिवारी याच्या वयोवृद्ध वडिलांना मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. रविवारी झालेल्या घटनेत तिवारीच्या वडिलांनी आपणास चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप कांबळीची पत्नी अँड्रियाने केला आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2z4Hy47

No comments:

Post a Comment