url shortner

Wednesday, July 4, 2018

राज्यातील न्यायालयांमध्ये आरक्षण का नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयासह राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये जातीनिहाय आरक्षणाचा लाभ देण्यात येत नसल्याच्या रिट याचिकेची दखल घेत, याविषयी उच्च न्यायालय प्रशासनाला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2IPGL6L

No comments:

Post a Comment