कुपोषणासह बालमृत्यूची समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचा राज्य सरकारचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. राज्यात २१ हजार बालके तीव्र कुपोषित असून, मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३७ बालमृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2ovPp2t
No comments:
Post a Comment