url shortner

Sunday, September 2, 2018

मोबाइल चोरांचा रात्रीस खेळ चाले!

रात्रीच्या वेळी वाहनांमध्ये झोपलेले चालक, सुरक्षारक्षक, पदपथावर झोपलेल्यांचे मोबाइल चोरणाऱ्यास आणि हे मोबाइल खरेदी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. सुमित उपाध्याय आणि राजेश यादव अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे १६ मोबाइल जप्त केले आहेत.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2LNtT2p

No comments:

Post a Comment