'आंग्रिया' क्रूझच्या टोकावर जाऊन सेल्फी घेतल्यानं टीकेच्या धनी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. 'मी ज्या जागी बसले होते; ती जागा सुरक्षित होती. क्रूझच्या डेकवर सेल्फी काढायला बसले नव्हते, तर शुद्ध हवा घेण्यासाठी गेले होते. यात काही चुकीचं वाटत असेल तर माफी मागते,' असंही त्या म्हणाल्या.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2ED53nI
No comments:
Post a Comment