url shortner

Monday, October 22, 2018

फेसबुकच्या वादातून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

फेसबुक पोस्टवरील वादातून घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. घाटकोपरमधील असल्फा विभागात मध्यरात्री मनोज दुबे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2PdgsOX

No comments:

Post a Comment